विस्कटलेले नाते पुन्हा सावरले.

Author: Arpita Joshi (Nagpur), Junior intern,Niche Advocacy Foundation. लॉकडाऊन च्या काळात मी माझ्यातील कौशल्याचा विकास करण्याचे ठरवले. रोज नवनवीन पेंटींग बनवणे, गाण्याचा रियाज करणे किंवा रोज चविष्ट पदार्थ बनवणे एवढच नही तर या आधी कधिही नृत्य देखील केले नव्हते पण ते देखील शिकले. आणि मग काय, या सगळ्याचे फोटोस किंवा वीडियोज़ बनवून इंस्टाग्राम, फेसबुक, वॉट्सएप्प […]

विस्कटलेले नाते पुन्हा सावरले. Read More »