I began my E-internship with NAF 5th May - 5th June. The internship was very beneficial for me. I learnt life skills, engaged in various activities during the trainings and was able to become an active team player in content creation team. The most important aspect of NAF is the focus on mental wellbeing, precisely emotional fitness. There is so much to learn from NAF.
I would highly recommend anyone to do the internship.
Anett Maritim
Anett Maritim
Kenya
मी गेले वर्षभर रविवारच्या आपल्या कार्यक्रमाची वाट पाहत असायचे.
करोनामुळे बदललेल्या जीवन पद्धतीमुळे मनाला खूप थकवा,एकटेपण ,भीती, उदासीनता अशा नकारात्मक भावनांनी ग्रासले होते.पण मलाही कार्यक्रमात सहभागी होता आले आणि एक उमेद, उत्साह, सकारात्मकता मिळाली. नवीन लोकांशी जोडले गेले. तज्ञांचे मार्गदर्शन तर फारच मोलाचे होते. हा उपक्रम असाच सदैव चालू राहो, खूप वृध्दिंगत होवो हीच शुभेच्छा.
vinita kulkarni nagapur
विनीता कुलकर्णी
नागपूर